Appointment of Shravan Kumar Mishra for Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union
- dhadakkamgarunion0
- Mar 10, 2022
- 1 min read
श्रवण कुमार सदानंद मिश्रा यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘‘वर्सोवा तालुका उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत श्रवण कुमार सदानंद मिश्रा यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘‘वर्सोवा तालुका उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन तर्फे श्रवण कुमार सदानंद मिश्रा यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल ‘‘श्रवण कुमार सदानंद मिश्रा यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



Comments