top of page

Appointment of Shoeb for Dhadak Kamgar Union

श्री शोएब मेहदीहसन अंसारी यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘वसई विरार महानगर पालिका -संयुक्त सचिव’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री शोएब मेहदीहसन अंसारी यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘वसई विरार महानगर पालिका - संयुक्त सचिव’ पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक कामगार युनियन’ तर्फे श्री शोएब मेहदीहसन अंसारी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री शोएब मेहदीहसन अंसारी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

सदर प्रसंगी धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे श्री उमर शेख व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


1 view0 comments

Comments


bottom of page