Appointment of Shahrukh shabbir attar for ARYF
- dhadakkamgarunion0
- Dec 11, 2020
- 1 min read
श्री शाहरुख शब्बीर अत्तार यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’च्या ‘कुर्ला पश्चिम वार्ड क्र. 163 च्या ‘कार्याध्यक्ष’ पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री शाहरुख शब्बीर अत्तार यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशनच्या ‘ कुर्ला पष्चिम वार्ड क्र. 163’ च्या ‘कार्याध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली. अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे श्री शाहरुख शब्बीर अत्तार यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री शाहरुख शब्बीर अत्तार यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. सदर वेळी श्रीमती राजश्री पाटिल व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


Comentarios