Appointment of Shabana Siddiquie for Abhijeet Rane Youth Foundation

शबाना सिद्दीकी यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘गोरेगाव विधानसभा महिला अध्यक्ष पदी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत शबाना सिद्दीकी यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या गोरेगाव विधानसभा महिला अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.

अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे शबाना सिद्दीकी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल शबाना सिद्दीकी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

सदर प्रसंगी अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे गोरेगाव तालुका कार्याध्यक्ष श्री. प्रदीप तलकेरेव अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


2 views0 comments