top of page

Appointment of Sayyed Ayaz Akbar Kazi for Dhadak Kamgar Union Mahasangh Divyang Unit

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- धडक कामगार युनियन महासंघ) यांच्या मुख्य उपस्थितीत सैयद अयाज अकबर काजी यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ’ संलग्न धडक दिव्यांग मुक बधिर कामगार युनियनच्या दिव्यांग युनिट सचिव पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन महासंघ तर्फे सैयद अयाज अकबर काजी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सैयद अयाज अकबर काजी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. यावेळी सोबत धडक कामगार युनियन चे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव तसेच धडक हॉकर्स फेरीवाल्या युनियन चे महाराष्ट्र सचिव विनोद मल्लाह उपस्थीत होते .







 
 
 

Komentarze


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page