Appointment of Sayyed Akbar Raza Rizvi for Dhadak Imarat Bandhkam Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Feb 21, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत सय्यद अकबर रजा रिजवी यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन ’ च्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन तर्फे सय्यद अकबर रजा रिजवी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सय्यद अकबर रजा रिजवी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



Comments