Appointment of Saurabh Vyas for Abhijeet Rane Youth Foundation

डाॅ. सौरभ व्यास यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘ काॅसमेटोलाॅजिस्ट विभाग सल्लागार ’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत डाॅ. सौरभ व्यास यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘काॅसमेटोलाॅजिस्ट विभाग सल्लागार ’ पदी नियुक्ति करण्यात आली.


अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे डाॅ. सौरभ व्यास यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल डाॅ. सौरभ व्यास यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


1 view0 comments