top of page

Appointment of Saroja for Annaldas for Dhadak Kamgar Union

सौ. सरोजा सत्तय्या अन्नलदास यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘जोगेश्वरी विधानसभा महिला उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. सरोजा सत्तय्या अन्नलदास यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘‘जोगेश्वरी विधानसभा महिला उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक कामगार युनियन’ तर्फे सौ. सरोजा सत्तय्या अन्नलदास यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. सरोजा सत्तय्या अन्नलदास यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page