Appointment of Sameer Maula
श्री समीर मौला अली रायचूरकर यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ संलग्न धडक मोटर मॅकेनिक व गॅरेज कामगार युनियन’ च्या ‘मुंबई अध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - ‘धडक कामगार युनियन महासंघ’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री समीर मौला अली रायचूरकर यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ संलग्न धडक मोटर मॅकेनिक व गॅरेज कामगार युनियन’ च्या ‘मुंबई अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक कामगार युनियन महासंघ संलग्न धडक मोटर मॅकेनिक व गॅरेज कामगार युनियन’ तर्फे श्री समीर मौला अली रायचूरकर यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री समीर मौला अली रायचूरकर यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
