top of page

Appointment of Sachin Patait for Dhadak Mathadi General Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक माथाडी जनरल कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत सचिन पटाईत यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या ‘ठाणे जिल्हा उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक माथाडी जनरल कामगार युनियन तर्फे सचिन पटाईत यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सचिन पटाईत यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.






22 views0 comments
bottom of page