Appointment of Roshan Poojari for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत रोशन पुजारी यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट - वार्ड क्र. 121 वार्ड अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे रोशन पुजारी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल रोशन पुजारी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.






6 views0 comments