top of page

Appointment of Rohini Trimbkar for Abhijeet Rane youth Foundation

सौ. रोहिणी त्रिंबकर यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’च्या ‘ चांदीवली विधानसभा महिला उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. रोहिणी त्रिंबकर यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशनच्या चांदीवली विधानसभा महिला उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.


अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे सौ. रोहिणी त्रिंबकर यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. रोहिणी त्रिंबकर यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


सदर वेळी श्रीमती राजश्री पाटिल व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


1 view0 comments

Opmerkingen


bottom of page