विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत रामसेवक यादव यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या जनरल युनिटच्या नवी मुंबई तालुका अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे रामसेवक यादव यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल रामसेवक यादव यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
댓글