top of page

Appointment of Ramdhani Yadav for Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union

रामधनी यादव यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत रामधनी यादव यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन तर्फे रामधनी यादव यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल रामधनी यादवयांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.








 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page