Appointment of Rajshri Patil for ARYF
सौ. राजश्री पाटिल यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘कुर्ला पश्चिम वार्ड क्र. 164च्या अध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. राजश्री पाटिल यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘कुर्ला पश्चिम वार्ड क्र. 164 च्या अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे सौ. राजश्री पाटिल यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. राजश्री पाटिल यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
सदर प्रसंगी अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे ईशान्य मुंबई अध्यक्ष श्री बबन आगडे व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
