Appointment of Pushplata

सौ. पुश्पलता विठ्ठल पाटिल यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘वाॅर्ड नं. 71 - महिला महासचिव’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. पुश्पलता विठ्ठल पाटिलयांची अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या कांदिवली ‘‘वाॅर्ड नं. 71 - महिला महासचिव’ पदी नियुक्ति करण्यात आली.


अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे सौ. पुश्पलता विठ्ठल पाटिलयांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. पुश्पलता विठ्ठल पाटिल यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


सदर प्रसंगी अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे ईशान्य मुंबई अध्यक्ष बबन आगडे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


1 view0 comments