Appointment of Prashant Mandale for Abhijeet Rane Youth Foundation

श्री प्रशांत मांदळे यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘नाशिक शहर अध्यक्ष' पदी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री प्रशांत मांदळे यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘नाशिक शहर अध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.

अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे श्री प्रशांत मांदळे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री प्रशांत मांदळे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

या वेळी अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे’ नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री रवि (महेश)चव्हाण व श्री देवीदास लक्ष्मण जाधव उपस्थित होते.





2 views0 comments