top of page

Appointment of Praful Laxman Jadhav for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत प्रफुल लक्ष्मण जाधव यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट - पालघर जिल्हा सचिव’ पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे प्रफुल लक्ष्मण जाधव यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल प्रफुल लक्ष्मण जाधव यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



13 views0 comments

Commentaires


bottom of page