Appointment of Pradeep jain for dhadak All film kamgar sanghtana
- dhadakkamgarunion0
- Dec 11, 2020
- 1 min read
श्री प्रदीप पुरषोत्तमलाल जैन यांची ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटनेच्या ’ च्या ‘उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा -उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटना’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री प्रदीप पुरषोत्तमलाल जैन यांची ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटनेच्या ’ च्या ‘उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा -उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक ऑल फिल्म कामगार संघटनेतर्फे श्री प्रदीप पुरषोत्तमलाल जैन यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री प्रदीप पुरषोत्तमलाल जैन यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

Comentários