विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत प्रदीप गोंड यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.
अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे प्रदीप गोंड यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल प्रदीप गोंड यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
댓글