Appointment of Omprakash Pal for Dhadak Kamgar Union
- dkusocial
- Feb 17, 2021
- 1 min read
ओमप्रकाश श्रीनाथ पाल यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘ जनरल युनिट - मालाड तालुका उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव ‘धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत ओमप्रकाश श्रीनाथ पाल यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘ जनरल युनिट - मालाड तालुका उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन महासंघ ’ तर्फे ओमप्रकाश श्रीनाथ पाल यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल ओमप्रकाश श्रीनाथ पाल यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


Comments