Appointment of Murgan Nadar for Dhadak Mathadi General Kamgar Union
श्री मुरगन नाडार यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन ’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक माथाडी जनरल कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री मुरगन नाडार यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन ’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक माथाडी जनरल कामगार युनियनतर्फे श्री मुरगन नाडार यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री मुरगन नाडार यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


