top of page

Appointment of Manisha Khare for Dhadak Kamgar Union

सौ. मनिषा पुनित खरे यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘उत्तर पश्चिम जिल्हा - महिला उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. मनिषा पुनित खरे यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘‘उत्तर पश्चिम जिल्हा - महिला उपाध्यक्ष’ ’ पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक कामगार युनियन’ तर्फे सौ. मनिषा पुनित खरे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. मनिषा पुनित खरे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


1 view0 comments

Comentários


bottom of page