Appointment of Mangesh Tiwari for Dhadak Imarat and Bandhkam Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Oct 8, 2021
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत मंगेश तिवारी यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन ’ च्या ‘मुंबई सचिव' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन तर्फे मंगेश तिवारी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल मंगेश तिवारी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



Comments