Appointment of Mangesh Patil for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत मंगेश दत्तात्रेय पाटिल यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या जनरल युनिट - पालघर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे मंगेश दत्तात्रेय पाटिल यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल मंगेश दत्तात्रेय पाटिल यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.







170 views0 comments