Appointment of Mahesh Gori for Dhadak Kamgar Union
- dkusocial
- Feb 28, 2021
- 1 min read
श्री महेश गोरी यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘ भिवंडी तालुका उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- ‘धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री महेश गोरी यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘ भिवंडी तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन’ तर्फे श्री महेश गोरी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री महेश गोरी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
यावेळी वर्षा भुताळे व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित थे ।


Comments