Appointment of Jignesh Pandya for Abhijeet Rane Youth Foundation
- dhadakkamgarunion0
- Feb 6, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री जिग्नेश पंडया यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘मालाड पूर्व वार्ड क्र. 45 वार्ड अध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.
अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे श्री जिग्नेश पंडया यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्रीजिग्नेश पंडया यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




Comments