top of page

Appointment of Jabbar Shaikh for Dhadak Imarat Bandhkam Kamgar Union

जब्बार शेख यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन ’ च्या ‘मालाड पश्चिम विभाग उपाध्यक्ष' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत जब्बार शेख यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन ’ च्या ‘मालाड पश्चिम विभाग उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन तर्फे जब्बार शेख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल जब्बार शेख यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




 
 
 

Comentários


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page