Appointment of Harshad Gadkar for Dhadak Kamgar Union
- dkusocial
- Mar 27, 2021
- 1 min read
श्री हर्षद सुनिल गडकर यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘घाटकोपर वार्ड क्र. 133 खजिनदार’ पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- ‘धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री हर्षद सुनिल गडकर यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘घाटकोपर वार्ड क्र. 133 खजिनदार’ पदी नियुक्ति करण्यात आली. धडक कामगार युनियन’ तर्फे श्री हर्षद सुनिल गडकर यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री हर्षद सुनिल गडकर यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
या वेळी श्रीमती आफ्रीन शेख व धडक कामगार युनियनचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments