Appointment of Ganesh Sawant for Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union

गणेश भास्कर सावंत यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या मुंबई उपाध्यक्ष व जनसंपर्क प्रमुख पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत गणेश भास्कर सावंत यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष व जनसंपर्क प्रमुख पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन तर्फे गणेश भास्कर सावंत यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल गणेश भास्कर सावंत यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.








45 views0 comments