top of page

Appointment of Ganesh Patrot for Dhadak Imarat and Bandhkam Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत गणेश हनुमंता पात्रोट यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन ’ च्या मालाड वार्ड क्र. 33 अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.

धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन तर्फे गणेश हनुमंता पात्रोट यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल गणेश हनुमंता पात्रोट यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.







20 views0 comments

コメント


bottom of page