एकनाथ भिकाजी चव्हाण यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘बोरीवली रेल्वे स्टेशन मेन गेट -2 विभाग कमिटी स्टॅण्ड मार्गदर्शक पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत एकनाथ भिकाजी चव्हाण यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘बोरीवली रेल्वे स्टेशन मेन गेट -2 विभाग कमिटी स्टॅण्ड मार्गदर्शक पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन तर्फे एकनाथ भिकाजी चव्हाण यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल एकनाथ भिकाजी चव्हाण यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
Commentaires