top of page

Appointment of Chetan Joshi for North Mumbai Vice President - Dhadak Vyapari & Udyogpati sanghtana

श्री चेतन नर्मदाशंकर जानी यांची ‘धडक व्यापारी एवं उद्योगपाति संघटना (प्र)साठी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक व्यापारी एवं उद्योगपाति संघटना ) यांच्या शुभ हस्ते श्री चेतन नर्मदाशंकर जानी यांची ‘धडक व्यापारी एवं उद्योगपाति संघटना (प्र) च्या ‘उत्तर मुंबई - उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.

नियुक्ति करताना श्री संजय पडवळ, श्री नितिन घोसाळकर, श्री जयेश गोहिल व अन्य धडाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


‘धडक व्यापारी एवं उद्योगपाति संघटना (प्र)तर्फे श्री चेतन नर्मदाशंकर जानी यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !


1 view0 comments

コメント


bottom of page