top of page
dhadakkamgarunion0

Appointment of Altaf Baksu Sayyed for Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union

अल्ताफ बक्सू सय्यद यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘दहिसर व बोरीवली तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत अल्ताफ बक्सू सय्यद यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘दहिसर व बोरीवली तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन तर्फे अल्ताफ बक्सू सय्यद यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अल्ताफ बक्सू सय्यद यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



4 views0 comments

コメント


bottom of page