top of page

Appointment of Akash Awalekar

श्री आकाश आवळेकर यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ साठी नियुक्ति


आपल्याला नमुद करताना आनंद वाटतो की विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ ) यांच्या शुभ हस्ते श्री आकाश आवळेकर यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या ‘वांद्रे पश्चिम उप विभाग सहसचिव ’ पदी नियुक्ति करण्यात आली.

नियुक्ति करताना अॅड.श्री देवाशिष मर्क व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ तर्फे श्री आकाश आवळेकर यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !





1 view0 comments

댓글


bottom of page