Appointment of abdul Munaf Shaikh
श्री अब्दुल मुनाफ जमालुद्दीन शेख यांची ‘धडक कामगार युनियन’ साठी नियुक्ति
आपल्याला नमुद करताना आनंद वाटतो विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या शुभ हस्ते श्री अब्दुल मुनाफ जमालुद्दीन शेख यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘ ‘गोवंडी वार्ड क्रं. 134 ’ च्या ‘सचिव’पदी नियुक्ति करण्यात आली.
नियुक्ति करताना श्री अफसर ए.आर. शाह (बाक्सर भाईजान) व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
‘धडक कामगार युनियन’ तर्फे श्री अब्दुल मुनाफ जमालुद्दीन शेख यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
