Abhijeet Rane (President -The Truck Dumper Tempo Owners Association) meeting with Executive Members
दि ट्रक डंपर टेम्पो मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांची दि ट्रक डंपर टेम्पो मालक संघटनेचे मुंबई अध्यक्ष अश्रुबा गायकवाड यांनी भेट घेतली. यावेळी ट्रक डंपर टेम्पो मालकांचे विविध प्रश्न व समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

