top of page

Abhijeet Rane distributed membership cards to our members

कामगार नेते अभिजीत राणेंच्या हस्ते द ट्रक डंपर टेम्पो असोसिएशनच्या सदस्यांना कार्ड वाटप


वसई (प.) येथील अंबाडी रोड येथे ट्रक डंपर टेम्पो असोसिएशनच्या सभासदांना कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते कार्ड वाटप करण्यात आले व कार्यकारणी तयार करण्यात आली. अभिजीत राणे यांनी उपस्थित टेम्पो चालक-मालक यांना संबोधित करता ना त्यांच्या प्रमुख विषय असलेल्या टेंम्पो स्टँड चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले. यावेळी युनिटचे सल्लागार व वसई (प.) युनियनचे रमेश पांडे, सिद्धेश तावडे, गौरव सिंग तसेच टेंम्पो मालक-चालक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.23 views0 comments

Comments


bottom of page