*सस्नेह निमंत्रण* ====== मेळावा स्वाभिमानाचा कामगारांच्या विश्वासाचा *सस्नेह निमंत्रण* कामगारांची हक्काची संघटना, धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने गुरूवार दिनांक १ मे २०२५ रोजी, महाराष्ट्र आणि काम
- dhadakkamgarunion0
- Apr 30
- 1 min read
*सस्नेह निमंत्रण*
======
मेळावा स्वाभिमानाचा कामगारांच्या विश्वासाचा *सस्नेह निमंत्रण* कामगारांची हक्काची संघटना, धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने गुरूवार दिनांक १ मे २०२५ रोजी, महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या शुभमुहुर्तावर भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन कण्यात आले आहे. या मेळाव्याला आपण सर्व कामगार बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, आपल्या एकजुटीची ताकद दाखवूया. करूया सन्मान कष्टकऱ्यांचालढणाऱ्या एकजुटीचा
----
विख्यात कामगार नेते *अभिजीत राणे* संस्थापक अध्यक्ष, धडक कामगार युनियन महासंघ
----
ठिकाण - धडक कामगार युनियन कार्यालयसंक्रमण स्टुडिओ जवळ, आरे मिल्क कॉलनी,युनिट नंबर २. महाराष्ट्र कृषी उद्योग भवन समोर,गोरेगाव (पूर्व), मुंबईनिमंत्रक- धडक कामगार युनियन महासंघ परिवार






































コメント