top of page

"संघर्षातून सन्मानाकडे – धडक कामगार मेळाव्याची प्रेरणादायक क्षणचित्रे!" धडक कामगार युनियन आयोजित भव्य कामगार मेळावा 2025 [ Post : 08 ] धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत दरवर्षीप्रमाणे गोरेगाव येथे होण

"संघर्षातून सन्मानाकडे – धडक कामगार मेळाव्याची प्रेरणादायक क्षणचित्रे!"

धडक कामगार युनियन आयोजित भव्य कामगार मेळावा 2025

[ Post : 08 ]

धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत दरवर्षीप्रमाणे गोरेगाव येथे होणारा ‘भव्य कामगार मेळावा' मोठ्या उत्साहात मान्यवर पाहूणे व हजारो कामगारांच्या उपस्थितीत पार पडला. मेळाव्यास धडक कामगार युनियन व कामगार नेते अभिजीत राणे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कामगारांनी उपस्थिती लावली. या मेळाव्याचे खास आकर्षण म्हणजे धडक कामगार युनियनचे संस्थापक आणि महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन.

"कामगार हेच देशाच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत," असे सांगत त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी लढा देण्याचे वचन पुन्हा एकदा उपस्थितांना दिले. मेळाव्यात विविध कंपन्यांमधील कामगारांनी आपले अनुभव, अडचणी व युनियनमुळे झालेली सकारात्मक बदल शेअर केले.

कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला आणि उपस्थित हजारो कामगारांनी एकमेकांशी सुसंवाद साधत आपला एकोपा दाखवला.

या संपुर्ण कार्यक्रमाची क्षणचित्रे!















































































 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page