श्री दिलीप सेन यांची धडक ऑल फिल्म कामगार संघटनेच्या पदी नियुक्ति
- dhadakkamgarunion0
- Dec 11, 2020
- 1 min read
म्युझिक डायरेक्टर श्री दिलीप सेन यांची धडक ऑल फिल्म कामगार संघटनेच्या ‘‘म्युझिक डायरेक्टर विंगच्या -राष्ट्रीय अध्यक्ष’’पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑल फिल्म कामगार संघटना ) यांच्या मुख्य उपस्थितीत म्युझिक डायरेक्टर श्री दिलीप सेन यांची धडक ऑल फिल्म कामगार संघटनेच्या ‘‘म्युझिक डायरेक्टर विंगच्या -राष्ट्रीय अध्यक्ष’’ पदी करण्यात आली. धडक ऑल फिल्म कामगार संघटनेतर्फे म्युझिक डायरेक्टर श्री दिलीप सेन यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल म्युझिक डायरेक्टर श्री दिलीप सेन यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. सदर प्रसंगी सौ. रेश्मा दिलीप सेन व धडक ऑल फिल्म कामगार संघटनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments