शिबा मीडिया वर्क च्या प्रमुख शिबा शेख व गणेश साहू यांनी आज दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांची गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयात भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे त्यांना भेटावस्तु देऊन दीपावलीच
- dhadakkamgarunion0
- Oct 24
- 1 min read
शिबा मीडिया वर्क च्या प्रमुख शिबा शेख व गणेश साहू यांनी आज दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांची गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयात भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे त्यांना भेटावस्तु देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.









Comments