विधानपरिषदेचे आमदार व महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्य
- dhadakkamgarunion0
- Apr 29
- 1 min read
विधानपरिषदेचे आमदार व महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


Comments