विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत रननिहोरी विश्वकर्मा यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘मीरा रोड उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आल
- dhadakkamgarunion0
- Sep 25
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत रननिहोरी विश्वकर्मा यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘मीरा रोड उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे रननिहोरी विश्वकर्मा यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल रननिहोरी विश्वकर्मा यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.या वेळी युनियनचे पदाधिकारी राजकुमार सरोज,नरेंद्र भट, शिवाजी घनगाव, व आधी पदाधिकारी उपस्थित होते,










Comments