विख्यात कामगार नेते मा.श्री.अभिजीत राणे (संस्थापक महासचिव धडक ऑल फिल्म् कामगार संघटना) यांच्या मुख्य उपस्थितीत उमेश तुकाराम कुबल.यांची ‘धडक ऑल फिल्म् कामगार संघटना’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्
- dhadakkamgarunion0
- Dec 10, 2024
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑल फिल्म् कामगार संघटना) यांच्या मुख्य उपस्थितीत उमेश तुकाराम कुबल.यांची ‘धडक ऑल फिल्म् कामगार संघटना’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.धडक ऑल फिल्म् कामगार संघटना तर्फे उमेश तुकाराम कुबल.यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल उमेश तुकाराम कुबल यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




Commentaires