विख्यात कामगार नेते मा.श्री.अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष धडक कामगार युनियन महासंघ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्रीमती. जयश्री रविशंकर यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ’ च्या ‘फेडरेशनच्या महाराष्ट्र उपा
- dhadakkamgarunion0
- Dec 10, 2024
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - धडक कामगार युनियन महासंघ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्रीमती. जयश्री रविशंकर यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ’ च्या ‘फेडरेशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर ' पदी नियुक्ति करण्यात आली.धडक कामगार युनियन महासंघ तर्फे जयश्री रविशंकर यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल जयश्री रविशंकर यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.





Comments