धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी श्री गुरूदेव प्लास्टिक प्रा कं , मुलुंड (प) येथे भेट दिली
कंपऩी संस्थापक ,नंदू पारकर यांना शुभेच्छा दिल्या ,
हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करून कामगारांचा रोजगार वाढवावा या साठी संपू्र्ण पणे धडक कामगार युनियनच्या वतीने सहकार्य केले जाईल , असे अश्वासन दिले सेंन्चुरी मिल कामगार एकता मंचे अध्यक्ष असूनही स्वत;अजुनही काम करतात व कामगारांच्या प्रश्ना साठी संघर्ष करतात ,याचे कौतुक अभिजित राणे यांनी केले ,लाखो कामगारांना हक्काची घरे व रोजगाराचा अधिकार देणारे नंदू पारकर व हेमंत गोसावी आज पर्यत बेघर कसे राहिलेत याचे अश्चर्य राणे साहेबांना वाटले सेंन्चुरी मिल कामगार एकता मंचचा लढा मोठा व प्रामाणीक आहे तो सर्वाच्या पर्यत पोहोचवण्यासाठी धडक कामगार युनियन संयुक्त पणे गिरणी कामगार लढण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
Commentaires