विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी नंदू पारकर यांच्या नवीन निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी दत्तगुरू को हौ सोसायटी ,मुलुंड येथे नवीन निवास्थानी जाऊन सेंन्चुरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर यांना शाल पुष्पगुच्छ देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या , पुढील कार्यासाठी बरोबर राहून गिरणी कामगारांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला , यावेळी सेंचुरी मिल कामगार एकता मंचचे सचिव हेमंत गोसावी उपस्थित होते.











7 views0 comments