top of page

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची आरे दुग्धशाळेतील कर्मचारी व अधिकारी यांनी घेतली भेट

आरे दुग्धशाळेतील कर्मचारी व अधिकारी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची भेट घेऊन आपल्या अडी व अडचणींबाबत चर्चा केली, त्याबाबत लवकरच आपण दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तांना भेटणार व सर्व प्रश्नांना मार्गी लावणार असे आश्वासन विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांनी दिले
38 views0 comments
bottom of page