रोहा नगर परिषद मा.शरद पवार भवन येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी भेट घेतली असता येथील कामगारांचे प्रश्न व त्यांच्या समस्या याबाबत स
- dhadakkamgarunion0
- Jul 1
- 1 min read
रोहा नगर परिषद मा.शरद पवार भवन येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी भेट घेतली असता येथील कामगारांचे प्रश्न व त्यांच्या समस्या याबाबत सविस्तर चर्चा झाली यावेळी रोहा अष्टमी नगरपरिषदेचे संजय भंबार अध्यक्ष , नजीर पानसरे उपाध्यक्ष, पंकज वाघमारे खजिनदार, प्रदीप जगताप सह खजिनदार, सुहास शिंदे सचिव, नितेश शिंदे सह खजिनदार व युनियनचे पदाधिकारी बबन आगडे नवी मुंबई निरीक्षक तसेच युनियनचे अनेक सदस्य उपस्थित होते.
#AR#dhadakkamgarunion#meeting#roharaigad#photo

Comments